1
मत्तय 27:46
आहिराणी नवा करार
तिसरा पहर ना टाईम ले येशु नि जोरमा आवाज दिसन सांग, “एलोई, एलोई, लमा सबकथनी?” म्हणजे “हे मना परमेश्वर, हे मना परमेश्वर, तुनी मले काब सोळ?”
ប្រៀបធៀប
រុករក मत्तय 27:46
2
मत्तय 27:51-52
आणि तो जाळा परदा जो परमेश्वर ना मंदिर मा होता, जो सर्वास्ले परमेश्वर नि संगतीमा जावाले रोकत होता, वरून त खाले लगून दोन तुकळा मा फाटी ग्या. आणि धरती हाली गई खडक फुटनात. कब्रा उघळी ग्यात आणि मरेल गैरा पवित्र लोकस्ना मृत्यूदेह जित्ता हुई ग्यात
រុករក मत्तय 27:51-52
3
मत्तय 27:50
तव येशु नि मोठा शब्द मा आवाज दिसन तो मरी गया आणि आपली आत्मा परमेश्वर ले दि टाकी.
រុករក मत्तय 27:50
4
मत्तय 27:54
तव शंभर सैनिकस्ना रोमी अधिकारी आणि जे तेना संगे येशु नि राखोई करणारा भूकंप आणि जे काही होयेल होत देखीसन घाबरी ग्यात आणि सांगणात खरोखर हवू परमेश्वर ना पोऱ्या होता
រុករក मत्तय 27:54
5
मत्तय 27:45
आणि दुफार ना टाईम ले सर्वा देश मा तीन तास साठे आंधारा पळेल ऱ्हायना.
រុករក मत्तय 27:45
6
मत्तय 27:22-23
पिलात नि तेस्ले विचार मंग येशु ले जो ख्रिस्त म्हणावस तेना काय करू सर्वास्नी तेले सांग कि तेले क्रूस वर चळावामा येवो. राजा नि सांग काब तेनी काय वाईट करेल शे पण त्या आजून बी जास्त ओरडी-ओरडीसन सांगू लगनात तेले क्रूस वर चळावामा येवो.
រុករក मत्तय 27:22-23
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ