1
मार्क 1:35
आहिराणी नवा करार
सक्कायमा दिन निघाना पैले, येशु उठीसन निघणा, आणि एक सुनसान जागा वर ग्या, कि तठे एखटा राहू सको, आणि प्रार्थना करू सको.
ប្រៀបធៀប
រុករក मार्क 1:35
2
मार्क 1:15
येशु नि सांग, “परमेश्वर नि जो टाईम नियुक्त करेल शे, तो ईजायेल शे, आणि परमेश्वर ना राज्य जोळे ईजायेल शे, त्यामुळे पापस पासून मन फिरावा आणि सुवार्ता वर विश्वास करा.”
រុករក मार्क 1:15
3
मार्क 1:10-11
आणि जव तो पाणी मधून निघीसन वरे उना, तव चालू तेनी आकाश ले उघळत, आणि परमेश्वर नि आत्मा ले कबुतर ना सारखा आपला वर उतरतांना देखा. मंग स्वर्ग मधून परमेश्वर ना आवाज उना, आणि येशु ले सांगणा, “तू मना प्रिय पोऱ्या शे, मी तुनाशी गैरा खुश शे.”
រុករក मार्क 1:10-11
4
मार्क 1:8
मी त तुमले पाणी कण बाप्तिस्मा दियेल शे, पण तो तुमले पवित्र आत्मा कण बाप्तिस्मा दिन.”
រុករក मार्क 1:8
5
मार्क 1:17-18
येशु नि तेस्ले सांग, “मना मांगे इपळा, आते लोंग तुमी मासा धरणारा होतात. मी तुमले शिकाळसू कि लोकस्ले मना शिष्य कसा बनावाना शे.” तेस्नी त्याच टाईम ले आपला मासा धराना काम सोळीसन, आणि तेना शिष्य बनी ग्यात.
រុករក मार्क 1:17-18
6
मार्क 1:22
आणि लोक तेना प्रचार कण चकित हुईनात, कारण कि तो तेस्ले मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक सारखा नई, पण तो तेस्ले एक असा शिक्षक सारखा शिकाळत होता, जेना जोळे मोठा अधिकार होता.
រុករក मार्क 1:22
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ