1
मत्तय 18:20
वऱ्हाडी नवा करार
कावून कि जती दोन अन् तीन लोकं माह्या नावाने जमा होतीन, तती मी त्यायच्या मधात राईन.”
ប្រៀបធៀប
រុករក मत्तय 18:20
2
मत्तय 18:19
मंग अजून मी तुमाले सांगतो, कि जर तुमच्यातून दोघजन जर पृथ्वीवर एकमनाने प्रार्थनेत जे काही मांगतीन, माह्या देवबाप जो स्वर्गात हाय तुमाले देईन.
រុករក मत्तय 18:19
3
मत्तय 18:2-3
यावर येशूनं एका लेकराले आपल्यापासी उभं केलं, अन् म्हतलं, कि “मी तुमाले खरं सांगतो, कि जतपर्यंत तुमी या लेकरा सारखे नाई बनसान तोपर्यंत, देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाई.
រុករក मत्तय 18:2-3
4
मत्तय 18:4
पण जर तुमी या लेकरा सारखे नम्र होसान, तर तुमी देवाच्या राज्यात सगळ्यात महान होसान.
រុករក मत्तय 18:4
5
मत्तय 18:5
अन् जो कोणी, माह्या नावाने अशा लेकरायले ग्रहण करतो, तो मले ग्रहण करतो.”
រុករក मत्तय 18:5
6
मत्तय 18:18
“मी तुमाले खरं सांगतो, जे काई तुमी पृथ्वीवर बांधसान ते स्वर्गात बांधल्या जाईन, अन् जे काई तुमी पृथ्वीवर उघडसान, ते स्वर्गात पण उघडल्या जाईन.
រុករក मत्तय 18:18
7
मत्तय 18:35
“अशाचं प्रकारे जर तुमचाईत हरएक आपल्या भावाला सगळ्या मनाने क्षमा नाई करणार, तर माह्याला देवबाप जो स्वर्गात हाय, तो पण तुमच्या पापाले क्षमा नाई करीन.”
រុករក मत्तय 18:35
8
मत्तय 18:6
“जर कोणी या लायण्यातुन लायना जो माह्यावर विश्वास करते त्याच्यातून कोण्या एकाले जर ठोकर खायाचं कारण बनीन, तर त्याच्यासाठी हे चांगलं हाय, कि त्याच्या गयात जात्याचा पाट लटकून खोल समुद्रात डुबून टाकल्या जावा.”
រុករក मत्तय 18:6
9
मत्तय 18:12
तुमी काय समजता, जर कोण्या माणसाची शंभर मेंढरं हायत, अन् त्यातून एक हारपलं तर तो नव्याणवले सोडून जंगलात व पहाडावर जाऊन त्या हरपलेल्या मेंढराला नाई पाईन?
រុករក मत्तय 18:12
ទំព័រដើម
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ