मत्तय 24:37-39

मत्तय 24:37-39 AHRNT

जसा नोहा ना दिन होतात, तसाच माणुस ना पोऱ्या न येन बी हुईन. कारण कि जसा जल-प्रलय ना पयला दिनस्मा, ज्या दिन लगून कि नोहा जहाज मा नई चळना, त्या दिन लोंग लोक खात-पीत होतात, आणि तेस्ना मा लग्न-लुग्न होत होतात. आणि जठलोंग जल-प्रलय ईसन त्या सर्वास्ले वाव्हाळीसन नई लीगया तड लोंग तेस्ले काही माहित नई पडत तसाच माणुस ना पोऱ्या येन बी राहीन.