लुका 17:33

लुका 17:33 VAHNT

अन् जो स्वताचा जीव वाचव्याले पाहीन तो त्याले गमाविन, अन् जो कोणी आपला जीव गमाविन तो त्याले वाचविन.