1
योहान 12:26
आहिराणी नवा करार
जर कोणी मनी सेवा करीन, तर त्या मना शिष्य बना, त जठे मी शे तठे मना शिष्य बी ऱ्हायीन, जर कोणी मनी सेवा करीन, त परमेश्वर बाप तेना सन्मान करीन.
Salīdzināt
Izpēti योहान 12:26
2
योहान 12:25
जे आपला जीव ले प्रिय समजस, तो तेले दवाळी देस, आणि जो या जग मा आपला जीव ले अप्रिय जानस, तो कायम ना जीवन साठे तेनी राखोयी करीन.
Izpēti योहान 12:25
3
योहान 12:24
मी तुमले खरोखर सांगस, कि जठलोंग गहू ना दान जमीन वर पडीसन मरत नई, तो एखटा ऱ्हास पण जव मरी जास, त गैरा फय लयस, मना संगे बी हईच हुईन.
Izpēti योहान 12:24
4
योहान 12:46
मी जग मा उजाया बनीसन एयेल शे, कारण जो कोणी मनावर विश्वास करीन, तो आंधारा मा नई ऱ्हावोत.
Izpēti योहान 12:46
5
योहान 12:47
जर कोणी मना संदेश आयकीसन तेना विश्वास नई करस, त मी तेले दोषी नई ठरावस, कारण मी जग ना लोकस्ले दोषी ठरवाले नई, पण जग ना लोकस्ले वाचाळाले एयेल शे.
Izpēti योहान 12:47
6
योहान 12:3
तव मरिया नि शुद्ध जटामासी ना अर्धा लिटर नि एक कुप्पी महागामोल ईत्र लिसन येशु ना पाय वर ओतनी, आणि आपला केसस वर तेना पाय पुसणी, आणि ईत्र नि सुगंध कण घर सुगंधीत हुईग्या.
Izpēti योहान 12:3
7
योहान 12:13
तेस्नी खजूर ना फांद्या लीधात, आणि तेले भेटाले निघनत, आणि ओरडीसन सांगू लागनात, “होसन्ना, धन्य इस्त्राएल देश ना राजा, जो प्रभु ना नाव वर येस.”
Izpēti योहान 12:13
8
योहान 12:23
एनावर येशु नि तेस्ले सांग, “कि तो टाईम इजाएल शे, कि मी माणुस ना पोऱ्या नि महिमा होवो.”
Izpēti योहान 12:23
Mājas
Bībele
Plāni
Videos