1
योहान 13:34-35
आहिराणी नवा करार
मी तुमले एक नवीन आज्ञा देस, कि एक दुसरा वर प्रेम करा, त्याच प्रकारे जसा मी तुमना शी प्रेम करस, तसाच तुमी बी एक दुसरा शी प्रेम करा. जर तुमी एक दुसरा शी प्रेम करशात, त सर्वा जानी लेतीन, कि तुमी मना शिष्य शेतस.”
Salīdzināt
Izpēti योहान 13:34-35
2
योहान 13:14-15
जर मी प्रभु आणि गुरुजी हुईसन तुमना पाय धुईना, त तुमी बी एक दुसरा ना पाय धुईसन मना सारख कराले पायजे. कारण मी तुमले नमुना दाखाडेल शे, कि जसा मनी तुमना संगे करेल शे, तुमी बी तसाच करत राहा.
Izpēti योहान 13:14-15
3
योहान 13:7
येशु नि तेले उत्तर दिधा, “जे मी करस, तू येणा अर्थ आते नई समजस, पण येणा नंतर समजशीन.”
Izpēti योहान 13:7
4
योहान 13:16
मी तुमले खरोखर सांगस, “दास आपला स्वामी पेक्षा मोठा नई शे, आणि नईत धाळेल आपला धाळनारा तून मोठा शे.
Izpēti योहान 13:16
5
योहान 13:17
आते जव कि तुमले त या गोष्टी माहित शे, त तेस्ले करा कारण तुमी धन्य हुई जावोत.
Izpēti योहान 13:17
6
योहान 13:4-5
जेवण वरून उठीसन आपला वरला कपळा उतारी टाक, आणि रुमाल लिसन आपली कमर वर गुंडाव. मंग भांडा मा पाणी भरीसन शिष्यस्ना पाय धुवाले आणि ज्या रुमाल ले जेनी आपला कंबर मा गुंडाळेल होता, तेनाशीच पुसू लागणा.
Izpēti योहान 13:4-5
Mājas
Bībele
Plāni
Videos