YouVersion logotips
Meklēt ikonu

योहान 1

1
वचन देहधारी हुयन
1ह्या सर्वा जग बनाना पयले वचन होता, आणि वचन परमेश्वर ना संगे होता, आणि वचन परमेश्वर होता. 2तो सुरुवात पासूनच परमेश्वर ना संगे होता. 3परमेश्वर नि वचन ना द्वारे सगळ काही बनाव आणि जे काही ह्या दुनिया मा बनायेल होत, सगळ काही वचन ना द्वारे बनायेल शे. 4तेच वचन सर्वा जीवन ना झरा शे आणि तो सर्वा लोकस्ले उजाया देस. 5उजाय आंधारा मा चमकस आणि अंधकार तेले मलाई नई सकना.
6परमेश्वर नि योहान नाव ना एक माणुस ले धाळ, 7जो लोकस्ले उजाया ना बारामा साक्ष देवाले एयेल होता, एनासाठे कि सर्वा त्या साक्ष ना द्वारे विश्वास करोत. 8योहान स्वता तर ते उजाया नई होता, पण तो त्या उजाया नि साक्षी देवाना साठे एयेल होता. 9ती जी खरा उजाया शे जे प्रत्येक माणुस्ले प्रकाशित करस जग मा येणार होती. 10वचन जग मा होता आणि जग तेना द्वारा उत्पन्न हुयना पण जग ना लोकस्नी तेले नयी ओयख. 11तो आपला देश मा उना आणि तेना आपला लोकस्नी तेले स्वीकार नई करनत. 12पण जीतलास्नी तेले स्वीकार करणात, आणि तेनावर विश्वास करणात, त्या सर्वास्ले तेनी परमेश्वर ना संतान बानाना अधिकार दिधा. 13त्या नईत रक्त तून, नईत शरीर नि ईच्छा तून, नईत माणुस नि ईच्छा तून, पण परमेश्वर नि स्वता तेस्ले आपला पोर ठरायेल शे. 14तो वचन माणुस बनना. तो कृपा आणि खरापण तून पूर्णपणे होयनस आमना मधमा ठिया करना. आमी तेनी अशी महिमा देखी जशी परमेश्वर बाप ना कळून एयेल एकुलता पोऱ्या नि महिमा. 15योहान नि तेना विषयी मा साक्ष दिना आणि आवाज दिसन सांगणा, “हवू तोच शे, जेना मी वर्णन करनू, कि जो मना नंतर इरायना, तो मनातून श्रेष्ठ शे कारण तो मनातून पयले पासून होता.” 16तेनी परिपूर्णता तून आमी सर्वास्ले कृपा वर कृपा भेटेल शे. 17एनासाठे कि मोशे ना नियम त मोशे ना द्वारा दियेल शे, पण परमेश्वर नि येशु ख्रिस्त ना द्वारे कृपा आणि खरेपणा दाखाळ. 18परमेश्वर ले कोणी कदी नई देख फक्त एकुलता पोऱ्या नि जो बाप परमेश्वर ना जोळे शे, तेनी परमेश्वर ले आमना वर प्रकट करना.
योहान बाप्तिस्मा देणार नि साक्ष
(मत्तय 3:1-12; मार्क 1:1-8; लूक 3:1-9,15-17)
19योहान नि साक्ष हई शे, कि जव यहुदी पुढारीस्नी यरूशलेम शहर तून यहुदी पुजारी आणि मंदिर मा मदत करणारा लेवी लोकस्ले हई विचारा साठे धाळना, “तू कोण शे?” 20त योहान नि हई मानी लीधा, आणि तेनी तेस्ले स्पष्ट रूप मा सांग, “मी ख्रिस्त नई शे.” 21तव तेस्नी तेले विचार, “त मंग कोण शे? काय तू एलीया भविष्यवक्ता शे?” तेनी सांग, “मी नई शे.” “तर काय तू तो भविष्यवक्ता शे?” तेनी उत्तर दिधा, “नई.” 22तव तेस्नी तेले विचार, “मंग तू कोण शे? कारण कि आमी आमले धाळणारस्ले काय उत्तर देवूत. तू आपला विषय मा काय सांगस?” 23योहान बाप्तिस्मा देणारा नि सांग, “जसा यशया भविष्यवक्ता नि सांगेल शे, उजाळ जागा मा एक हाका मारणार ना शब्द आयकू ईऱ्हायना, कि प्रभु ना रस्ता तयार करा.” 24ह्या प्रश्न ले विचारनारा लोक परूशी लोकस कळून धाळायेल होतात. 25तेस्नी तेले हई प्रश्न विचार, “जर तू ख्रिस्त नई शे, आणि नईत एलीया, आणि नईत भविष्यवक्ता शे, त मंग बाप्तिस्मा काबर देस?” 26योहान बाप्तिस्मा देणारा नि तेस्ले उत्तर दिधा, “मी त पाणी कण बाप्तिस्मा देस, पण तुमना मधमा एक व्यक्ती उभा शे, जेले तुमी नई जानतस. 27म्हणजे मना नंतर जो येणार शे, जेना जोळास्ना बंद खोलना बी मी योग्य नई शे.” 28या गोष्टी यार्देन नदी ना पार बेथानिया नगर मा हुईनी, जठे योहान बाप्तिस्मा देणारा लोकस्ले बाप्तिस्मा देत होता.
परमेश्वर ना मेमना
29दुसरा दिन योहान नि येशु ले आपले कळे येतांना देखीसन सांग, “देखा, हावू परमेश्वर ना मेमना, जो जग ना लोकस्ना पापस्ले ली लेस.” 30हवू तोच शे, जेना विषय मा मी सांगेल होता, कि एक व्यक्ती मना नंतर येस, जो मनातून श्रेष्ठ शे, कारण तो मनातून पयले पासून होता. 31मनी स्वता पयले तेले नई वयख, कि तो ख्रिस्त शे. पण मी एनासाठे पाणी कण बाप्तिस्मा देत उनू कि इस्त्राएल देश ना लोकस्वर हई प्रगट करी सकू कि तो कोण शे. 32आणि योहान नि हई साक्ष दिधी, “मनी आत्मा ले स्वर्ग मधून कबुतर ना रूप मा उतरतांना देख, आणि तो तेनावर थांबीग्या. 33आणि मी त तेले ओयखत बी नई होत, कि तो ख्रिस्त शे, पण जेनी मले पाणी कण बाप्तिस्मा देवाले धाळ, तेनीच मले सांग, जेनावर तू आत्मा ले उतरतांना आणि थांबताना देखशीन तोच पवित्र आत्मा कण बाप्तिस्मा देणारा शे. 34मनी तेले देख आणि मी तुमले ह्या गोष्ट नि साक्ष देस कि हावुच परमेश्वर ना पोऱ्या शे#1:34 परमेश्वर ना पोऱ्या शे योहान नि सुवार्ता ना पुस्तक मा “परमेश्वर ना निवाळेल.” एक मुख्य रूप मा दाखाळेल शे..”
येशु ना पयला शिष्य
35दुसरा दिन योहान बाप्तिस्मा देणारा आणि तेना शिष्य मधून दोन झन परत त्याच जागा वर उभा होतात. 36येशु तठून जात होता त तेनी नजर टाकीसन सांग, “देख, हवू परमेश्वर ना मेमना शे.” 37तव त्या दोनी शिष्य तेन आईकसन येशु ना मांगे चालना ग्यात. 38येशु नि तेस्ले आपला मांगे येतांना देखीसन तेस्ले विचार, “तुमी कोणी शोधा मा शे?” तेस्नी येशु ले सांग, “हे गुरु, तू कोठे ऱ्हास?” 39येशु नि तेस्ले सांग, “चाला, त देखी लेशान.” दुफार ना जवळपास चार वाजी जायेल होतात, जव त्या तेना संगे ग्यात आणि देखनात कि तो कोठे ऱ्हास. एनासाठे त्या बाकी उरेल दिन ना साठे तठेच थांबनात. 40त्या दोनी मधून, जो योहान नि गोष्ट आयकीसन येशु ना मांगे चालू लागणा, एक त शिमोन पेत्र ना भाऊ अंद्रिया होता. 41अंद्रिया पयले आपला सख्खा भाऊ शिमोन ले भेटीसन तेले सांग, “आमले ख्रिस्त म्हणजे परमेश्वर ना अभिषिक्त भेटी जायेल शे.” 42अंद्रिया नि शिमोन ले येशु जोळे लयना, येशु नि तेनावर नजर ठीसन सांगणा, “तू योहान ना पोऱ्या शिमोन शे#1:42 योहान ना पोऱ्या शिमोन शे हई नाव खरोखर योना शे. मत्तय 16:17, योहान 2:15, योहान 21:15-17,, तू केफा म्हणजे पेत्र सांगामा ईन.”
फिलिप्प आणि नतनयल बलावामा येन
43दुसरा दिन येशु गालील जिल्हा मा जावाना निर्णय करना आणि फिलिप्प ले भेटीसन सांगणा, “मना मांगे चालू लाग.” 44फिलिप्प त अंद्रिया आणि पेत्र ना बेथसैदा नगर ना रहिवासी होता. 45फिलिप्प नि नतनयल ले भेटीसन तेले सांगणा, “आमले तो माणुस भेटी जायेल शे, जेना बारामा मा मोशे ना नियम मा आणि भविष्यवक्तास्नी लिखेल शे. तो नासरेथ नगर ना योसेफ ना पोऱ्या येशु शे.” 46नतनयल नि तेले विचार, “काय कोणती चांगली वस्तू बी नासरेथ नगर मधून निघू सकस?” फिलिप्प नि तेले सांग, “चालीसन देखीले.” 47येशु नि नतनयल ले आपला कळे येतांना देखीसन तेना विषय मा सांग, “देखा, हवू इस्त्राएल देश ना ईमानदार माणुस शे, एनामा कोणताच कपट नई शे.” 48नतनयल नि तेले विचार, “तू मले कसा ओयखस?” येशु नि तेले उत्तर दिधा, “एनातून पयले कि फिलिप्प नि तुले बलाव, जव तू अंजिर ना झाळ खाले होता, तव मी तुले देखेल होता.” 49नतनयल नि तेले उत्तर दिधा, “हे गुरु, तू परमेश्वर ना पोऱ्या शे, तू इस्त्राएल देश ना राजा शे.” 50येशु नि तेले उत्तर दिधा, “मनी जे तुले सांग, कि मी तुले अंजिर ना झाळ खाले देखेल होतु, काय तू एनासाठे विश्वास करस. तू एनातून मोठा मोठा काम देखशिन.” 51मंग तेले सांगणा, “मी तुमले खरोखर सांगस कि तुमी स्वर्ग ले उघळेल, आणि परमेश्वर ना दूतस्ले वरे जातांना आणि मी माणुस ना पोऱ्या ना वरे उतरतांना देखशात.”

Pašlaik izvēlēts:

योहान 1: AHRNT

Izceltais

Dalīties

Kopēt

None

Vai vēlies, lai tevis izceltie teksti tiktu saglabāti visās tavās ierīcēs? Reģistrējieties vai pierakstieties