YouVersion logotips
Meklēt ikonu

योहान 9

9
जन्म ना अंधा ले दृष्टीदान
1एक दिन जसा येशु आपला शिष्यस संगे जाई ऱ्हायंता, त तेनी एक माणुस ले देख जो जन्म पासून अंधा होता. 2आणि तेना शिष्यस्नी तले विचार, “गुरुजी, कोणी पाप करेल होत कि हवू अंधा जन्मले उना, ह्या माणुस नि कि एना माय-बाप नि पाप करेल शे?” 3येशु नि उत्तर दिधा, “नईत एनी पाप करेल शे, नईत एना माय-बाप नि पण हवू एनासाठे अंधा जन्मले उना कि परमेश्वर ना सामर्थ तेनामा प्रकट होवो. 4जेनी मले धाळेल शे, मले लवकर तेना काम ले पुरा करान जरुरी शे, ती रात येणार शे जेनामा कोणी काम नई करू सकस. 5जठलोंग मी जग मा शे, तठलोंग जग ना उजाया शे.” 6हय सांगीसन तेनी जमीन वर थुक आणि त्या थुक मधून माती सानी, आणि ती माती त्या अंधा ना डोया वर लायसन, 7तले सांग, “जा, आणि आपला तोंड शिलोह ना कुंडा मा धुईले” (शिलोह ना अर्थ धाळेल शे) त तेनी जायसन धुव, आणि देखू लागणा परती उना. 8तव तेना शेजारी आणि दुसरा लोकस्नी जेस्नी तेले भिक मांगतांना देखेल होतात, एक दुसराले सांगू लागणत, “काय हवू तो नई, जो अंधा होता आणि भिक मांगत होता?” 9काही लोकस्नी सांग, “हवू तोच शे,” दुसरास्नी सांग, “नई, पण तेना सारखा शे” तेनी सांग, “मी तोच शे.” 10तव त्या तेले विचारू लागणत, “तुले कसकाय दिखाले लागण?” 11तेनी उत्तर दिधा, “येशु नाव ना एक माणुस्नी माती सानी, आणि मना डोया वर लाईसन मले सांग, जा, आणि आपला तोंड शिलोह ना कुंडा मा जाईसन धुईले, त मी शिलोह ना कुंडा वर ग्यू, आणि तोंड धुईसन देखाले लागनु.” 12तेस्नी तेले विचार, “तो माणुस कोठे शे?” तेनी सांग, “मले नई माहित.”
परुशीस द्वारे बर होवानी तपासणी
13-14ज्या दिन येशु नि माती सानी आणि त्या माणुस ले बरा करना, तो आराम ना दिन होता. एनामुळे लोक त्या माणुस ले परूशी लोकस कळे लिग्यात. 15मंग परूशी लोकस्नी बी तेले विचार, तू कसा काय देखाले लागणा? तेनी तेस्ले सांग, “तेनी मना डोया वर माती लावी, मंग मनी धुयलीधा, आणि आते देखू लागनु.” 16एनावर कईक परूशी लोक सांगू लागनात, “तो माणुस जेनी अस कर परमेश्वर कळून नई, कारण कि तो आराम ना दिन ले नई मानत.” दुसरास्नी सांग, “एना सारखा पापी माणुस ह्या प्रकार ना सामर्थ्य ना काम कसा करू सकस?” त तेस्ना मा फुट पळीगी. 17तेस्नी त्या अंधा ले परत सांग, “तेनी जो तुले देखाना साठे सामर्थ्य दियेल शे, तू तेना बारामा मा काय सांगस?” तेनी सांग, “तो एक भविष्यवक्ता शे.” 18-19पण यहुदी पुढारीस्ले विश्वास नई हुयना कि हवू अंधा होता, आणि आते देखू लागणा, जठलोंग तेस्नी तेना माय-बाप ले जो देखू लागेल होता, बलाईसन तेस्ले विचार, “काय हवू तुमना पोऱ्या शे, जेले तुमी सांगतस कि अंधा जन्मले एयेल होता? मंग आते कसा काय देखू लागणा?” 20तेना माय-बाप नि उत्तर दिधा, “आमले त माहित शे कि हवू आमना पोऱ्या शे, आणि अंधा जन्मले एयेल होता. 21पण आमले हई नई माहित शे कि आते कसकाय देखस, आणि हई बी नई माहित, कि कोणी येले डोयास्ले देखाना ना साठे सामर्थ्य दियेल शे, तो स्वता साठे उत्तर देवाले चांगला मोठा शे, तेलेच विचारी ल्या, तो आपला विषय मा स्वताच सांगी दिन.” 22या गोष्टी तेना माय-बाप नि एनासाठे सांगी कारण कि त्या यहुदी पुढारी लोकस्ले घाबरत होतात, ज्या एकी करी लीयेल होतात, कि कदी कोणी विश्वास करस कि येशुच ख्रिस्त शे त तेले प्रार्थना घर मधून काळामा ईन. 23एनामुळे तेना माय-बाप सांग, कि “तो प्रश्न ना उत्तर देवा साठे चांगला समजदार शे, तेलेच विचारी ल्या.” 24तव यहुदी पुढारीस्नी त्या अंधा माणुस ले दुसरी सावा बलाईसन तेले सांग, “खर सांगीसन परमेश्वर नि स्तुती कर कारण कि आमले त माहित शे कि तो माणुस पापी शे.” 25तेनी उत्तर दिधा, “मले नई माहित शे कि तो पापी शे कि नई मले एक गोष्ट माहिती शे कि मी अंधा होतु पण आते देखाले लागनु.” 26तेस्नी तेले परत विचार, “तेनी तुना संगे काय कर? आणि तेनी तुना डोयास्ले कसकाय बरा करात?” 27तेनी तेस्ले सांग, “मनी त तुमले सांगी दिएल शे, आणि तुमनी नई आयक, आते दुसरा सावा काब आयकान देखतस? काय तुमी बी तेना शिष्य बनाना देखतस?” 28तव त्या तेले बर-वाईट म्हणीसन सांगणात, “तूच तेना शिष्य शे, आमी त मोशे ना शिष्य शेतस.” 29आमले माहित शे कि परमेश्वर नि मोशे संगे बोलेल शे, पण ह्या माणुस ले नई ओयखतस कि तो कोठून एयेल शे. 30तेनी तेस्ले उत्तर दिधा, “हई त नवल नि गोष्ट शे कि तुमले माहित नई शे कि तो कोठून एयेल शे पण तेनी मना डोया बरा करी टाकात. 31आमले माहित शे कि परमेश्वर पापीस्नि नई आयकस पण जर कोणी परमेश्वर ना भक्त शे, आणि तेनी ईच्छा प्रमाणे चालस, त तो तेनी आयक. 32जव पासून संसार नि निर्मिती करामा एयेल होती हय कदीच आयकामा नई उन, कि कोणी बी जन्म पासून अंधा ले दुष्टी दियेल होवो. 33जर हवू माणुस परमेश्वर कळून नई राहता, त काय बी नई करू सकत.” 34तेस्नी तेले उत्तर दिधा, “तू त बिलकुल पाप मा जन्म लीयेल शे, तू आमले काय शिकाळस?” आणि तव तेस्नी त्या माणुस ले महासभा मधून बाहेर काळी टाक.
आत्मा ना अंधापन
35जव येशु नि आयक, कि तेस्नी तेले बाहेर काळी टाकेल शे, आणि जव तेनाशी भेट हुयनी त सांग, “काय तू माणुस ना पोऱ्या वर विश्वास करस?” 36तेनी उत्तर दिधा, “महोदय, मले सांग कि हवू परमेश्वर ना पोऱ्या कोण शे, एनासाठे कि मी तेनावर विश्वास करी सकू?” 37येशु नि तेले सांग, “मी परमेश्वर ना पोऱ्या शे, तुनी पहिलेच मले देखी लीयेल शे मी तोच शे जो आते तुना संगे बोली ऱ्हायनु.” 38आणि तेनी सांग, “प्रभु, मी तुनावर विश्वास करस.” आणि तेले नमन करना. 39आणि येशु नि सांग, “मी या जग मा न्याय कराले एयेल शे, एनासाठे कि ज्या नयी देखतस त्या देखोत, आणि ज्या देखतस त्या अंधा हुई जावोत.” 40ज्या परूशी लोक तेना संगे होतात, तेस्नी या गोष्टी आयकीसन तेले विचार, “काय तू सांगी ऱ्हायना कि आमी बी अंधा शेतस?” 41येशु नि तेस्ले सांग, “जर तुमी अंधा ऱ्हातात त पापी नई ठरतात पण आते सांगतस, कि आमले दिखस, एनासाठे तुमले क्षमा नई करामा येवाव.”

Pašlaik izvēlēts:

योहान 9: AHRNT

Izceltais

Dalīties

Kopēt

None

Vai vēlies, lai tevis izceltie teksti tiktu saglabāti visās tavās ierīcēs? Reģistrējieties vai pierakstieties