लूक 21
21
गरीब विधवा ना दान
(मार्क 12:41-44)
1नंतर तेनी वरे देखीसन मालदारस्ले आपला आपला दान ले भांडार मा टाकतांना देख. 2आणि तेनी एक गरीब विधवा ले बी तेनामा दोन तांबा ना शिक्का टाकतांना देख, जेस्नी किंमत गैरी कमी होती. 3तव येशु नि सांग, मी तुमले खरज सांगस, कि “हय गरीब विधवा नि सर्वास तून जास्त टाकेल शे.” 4कारण कि सर्वास्नी फक्त तेना मधून काही दियेल शे, जेस्नी तेस्ले गरज नई होती, पण हई विधवा गरीब शे, आणि येणी ते सर्व काही दिधा जे तेना जोळे होत, येणी तो सर्वा पैसा टाकी दिधा जे ती आपला गरज ना साठे वापरू सकत होती.
मंदिर ना नाश नि भविष्यवाणी
(मत्तय 24:3-14; मार्क 13:1-13)
5जव कितला लोक परमेश्वर ना मंदिर ना बारामा बोली ऱ्हायंतात, कि तो कसा सुंदर दघळस्ना आणि भेट नि वस्तूसकण सुशोभित करेल शे, त तेनी सांग. 6त्या दिन येतीन, जेस्ना मा हय सगळ तुमी देखतस, शत्रू एक बी दघळ या जागा वर नई सोळाव. जो लोटाई नई जावाव.
संकट आणि दुख
(मत्तय 2:3-14; मार्क 13:3-13)
7तेस्नी तेले विचार. “कि आमले सांग, कि ह्या गोष्टी कव होतीन? आणि ह्या गोष्टी जव पुऱ्या होवावर येतीन, त त्या टाईम ना काय चिन्ह हुईन?” 8तेनी सांग, सावधान राहा, फसज्यात नका, कारण कि गैरा लोक मना नाव ना उपयोग करीसन येतीन, आणि ईसन सांगतीन, कि मी तोच शे, आणि हय बी कि टाईम जोळे ईलागेल शे, तुमी तेस्ना मांगे नका चालना जायज्यात. 9आणि जव तुमी युध्द आणि युध्दस्ना धमकी ना बारामा आयकतस, त घाबरज्यात नका, ह्या गोष्टीस्ले पहिले होण निश्चित शे, पण दुनिया ना अंत लगेच नई होवाव. 10तव तेनी तेस्ले सांग, कि एक जाती ना लोक दुसरा जाती ना लोकस वर हल्ला करतीन, आणि एक राज्य ना लोक दुसरा राज्य ना विरुद्ध मा झगळा करतीन. 11आणि मोठा मोठा भूकंप होतीन, आणि जागा-जागा वर दुष्काळ नि महामारी पळीन, आणि आकाश मा भयंकार गोष्टी आणि मोठ मोठ्या चिन्ह प्रगट होतीन. 12पण सगळ्या गोष्टी तून पहिले त्या मना नाव मुळे तुमले धरतीन, आणि छळ करतीन आणि प्रार्थना घरस्ना अधिकारीस्ना हात मा सोपतीन, आणि जेल मा टाकतीन, आणि राजास आणि राज्यपाल आणि राजास समोर परीक्षण ना साठे उभा करामा येशात. 13तव तुमी तेस्ना समोर मनी साक्ष देशान. 14एनासाठे आपला आपला मन मा निश्चय ठेवा कि तुमी पहिले पासून उत्तर देवानी चिंता नका करज्यात, कि आमी काय सांगसुत. 15कारण कि योग्य टाईम वर मी तुमले अशी बुद्धी दिसू, कि तुमना सर्वा विरोधी सामना आणि खंडन नई करी सकावत. 16आणि तुमना माय-बाप आणि भाऊ आणि कुटुंबि, आणि मित्र बी तुमले धरावतीन, आठ लगून कि तुमना मधून कितलाकस्ले माराइ टाकतीन. 17आणि मनावर विश्वास करतस म्हणून, सर्वा लोक तुमना व्देष करतीन. 18पण तुमना काही बी नुकसान नई होवाव. 19आपला धीर कण तुमी आपला जीव वाचाळी ठेवशात.
यरूशलेम ना नाश नि भविष्यवाणी
(मत्तय 24:15-21; मार्क 13:14-19)
20जव तुमी यरूशलेम शहर ले सैनिकस कण घेरेल देखशात, त समजी लेयज्यात कि तेन नष्ट होण नजीकच शे. 21तव ज्या ज्या लोक यहूदीया प्रांत क्षेत्र मा शे, तेस्नी रक्षा ना साठे पहाळ कळे पयानि गरज शे. आणि ज्या यरूशलेम शहर मा शेतस त्या बाहेर निघी जावोत, आणि ज्या गावस्मा शेतस, त्या तेनामा नई जावात. 22हवू तो टाईम शे जव परमेश्वर आठला सर्वा लोकस्ले दंड दिन, तव परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल सर्वा गोष्टी पुऱ्या हुई जातीन. 23हई त्या बायास्ना साठे एक भयानक टाईम राहीन, जी गर्भवती शे, आणि त्या बायास साठे ज्या पोरस्ले दूत पाजी ऱ्हायनात, तेस्ना साठे पयाना गैरा कठीण राहीन. कारण कि देश मा मोठा क्लेश आणि ह्या लोकस्वर मोठी आपत्ती हुईन. 24त्या तलवार ना धार कण मरामा येतीन, आणि काही लोकस्ले दुसरा देश ना लोकस्मा बंदी हुईसन पोचाळा मा येतीन, यरूशलेम शहर दुसऱ्या जातीस्ना द्वारा त्या टाईम लगून ठेचामा ईन जठ लगून दुसऱ्या जाती ना टाईम पुरा नई हुई जात.
येशु ना परत येवाना चिन्ह
(मत्तय 24:29-31; मार्क 13:24-27)
25आणि सूर्य आणि चांद आणि तारास्मा चिन्ह दिखतीन, आणि पृथ्वी वर, देश देश ना लोकस्ले संकट हुईन, कारण कि त्या समुद्र ना गर्जना आणि लाठास्ना कोलाहल कण घाबरी जातीन. 26आणि भीती मुळे आणि संसार वर येणारी घटनास्नि वाट देखत-देखत लोकस्ना जीव मा जीव नई राहाव, कारण कि आकाश मधल्या शक्तीस्ले हालावामा ईन. 27तव मी, माणुस ना पोऱ्या ले सामर्थ्य आणि मोठी महिमा संगे ढग वर येतांना देखतीन. 28जव ह्या गोष्टी होवाले लागतीन, त सरळ हुईसन आपला डोक वरे करज्यात, तव परमेश्वर तुमले गैरा जल्दी वाचाळी लीन.
अंजिर ना झाळ ना उदाहरण
(मत्तय 24:32-35; मार्क 13:28-31)
29तेनी तेस्ले एक दाखला बी सांगा, कि अंजिर ना झाळ आणि सर्वा झाळस्ले देखा. 30जसा तेना डायास्मा फांद्या आणि तेना पान फुटाले लागी जातस, त तुमी वयखी लेतस पाउसाया जोळे शे. 31याच प्रकारे, जव तुमी ह्या गोष्टी ले होतांना देखतस, तव समजी लेयज्यात कि परमेश्वर ना राज्य जोळेच शे. 32मी तुमले खरज सांगस, आते ऱ्हायनारा गैरा लोक निश्चित रूप मा ह्या सर्वा गोष्टी नई हुई जावावत, नई मराव. 33आकाश आणि पृथ्वी नष्ट हुई जातीन, पण मनी जे सांगेल शे ते कायम लोंग राहीन.
सर्वदा तयार राहा
(मत्तय 24:36-44; मार्क 13:32-37)
34“एनासाठे सावधान राहा, अस नई हुई जावो कि तुमना मन मग्न आणि गुंगीवाला, आणि ह्या जीवन नि चिंतास कण सुस्त हुई जावोत, आणि कदी तुमी असा करतस, त तो दिन तुमना वर फासा सारखा अचानक ईपळो. 35कारण कि एक फासा ना सारखा, हवू पृथ्वी वर राहाणारा सर्वा लोकस वर ईन. 36एनासाठे जागत राहा, आणि प्रत्येक टाईम ले प्रार्थना करत राहा कि तुमी ह्या सर्वा येणारी घटना पासून वाचाले, आणि माणुस ना पोऱ्या समोर उभा राहाणा योग्य बना.” 37आणि तो दिन ले परमेश्वर ना मंदिर मा प्रवचन सांगत होता, आणि रात ले नगर ना बाहेर जाईसन जैतून नाव ना पहाळ वर राहत होता. 38आणि सक्कायमा यरूशलेम शहर मधून गैरा लोक तेनी शिक्षा आयकाना साठे परमेश्वर ना मंदिर मा तेना जोळे येत होतात.
Pašlaik izvēlēts:
लूक 21: AHRNT
Izceltais
Dalīties
Kopēt

Vai vēlies, lai tevis izceltie teksti tiktu saglabāti visās tavās ierīcēs? Reģistrējieties vai pierakstieties
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.