Kisary famantarana ny YouVersion
Kisary fikarohana

मत्तय 9:35

मत्तय 9:35 VAHNT

अन् त्याच्या बाद येशू गालील प्रांतातील बऱ्याचं जागी त्यायच्या धार्मिक सभास्थानात जाऊन देवाच्या वचनाचा प्रचार करत जाय, अन् तो देवाच्या राज्याची सुवार्था सांगत गावा-गावात हिंडला, अन् लोकायच्या सर्व प्रकारच्या बिमाऱ्या अन् कमजोरीले बरं करत होता.