1
योहान 2:11
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
येशूने गालीलमधील काना येथे आपले हे पहिले चिन्ह करून आपले वैभव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
Харьцуулах
योहान 2:11 г судлах
2
योहान 2:4
येशू तिला म्हणाला, “बाई, त्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही.”
योहान 2:4 г судлах
3
योहान 2:7-8
येशू त्यांना म्हणाला, “रांजण पाण्याने भरा.” ते त्यांनी काठोकाठ भरले. नंतर त्याने त्यांना सांगितले, “आता थोडे काढून भोजन-कारभाऱ्याकडे न्या.” तेव्हा त्यांनी ते नेले.
योहान 2:7-8 г судлах
4
योहान 2:19
येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही हे मंदिर पाडून टाका आणि तीन दिवसांत मी ते पुन्हा उभारीन.”
योहान 2:19 г судлах
5
योहान 2:15-16
त्याने दोरांचा एक आसूड वळून बैल व मेंढरे ह्यांच्यासह सर्वांना मंदिरातून हाकलून लावले. सराफांचा खुर्दा फेकून दिला व चौरंग पालथे केले. तो कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला, “ही येथून काढा. माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.”
योहान 2:15-16 г судлах
Нүүр хуудас
Библи
Тѳлѳвлѳгѳѳнүүд
Бичлэгүүд