1
1 तीमथ्य 3:16
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे; तो1 देहाने प्रकट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रांत घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 3:16
2
1 तीमथ्य 3:2
अध्यक्ष अदूष्य, एका स्त्रीचा पती, नेमस्त, स्वस्थचित्त, सभ्य, अतिथिप्रिय, निपुण शिक्षक असा असावा.
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 3:2
3
1 तीमथ्य 3:4
आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा, आपल्या मुलाबाळांना भीडमर्यादेचे वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा असा असावा
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 3:4
4
1 तीमथ्य 3:12-13
सेवक एका स्त्रीचा पती असावा; ते आपल्या मुलाबाळांची व घरची व्यवस्था चांगली ठेवणारे असावेत. कारण ज्यांनी सेवकपण चांगले चालवले ते आपणांसाठी चांगली योग्यता आणि ख्रिस्त येशूवरील विश्वासात फार धैर्य मिळवतात.
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 3:12-13
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ