1
2 थेस्सल 3:3
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हांला स्थिर करील, व त्या दुष्टापासून राखील.
तुलना करा
एक्सप्लोर करा 2 थेस्सल 3:3
2
2 थेस्सल 3:5
प्रभूही तुमची मने देवावरच्या प्रीतीकडे व ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावो.
एक्सप्लोर करा 2 थेस्सल 3:5
3
2 थेस्सल 3:6
बंधुजनहो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हांला आज्ञा करतो की, अव्यवस्थितपणे वागणार्या व आमच्यापासून प्राप्त झालेल्या संप्रदायांप्रमाणे न चालणार्या प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर व्हावे.
एक्सप्लोर करा 2 थेस्सल 3:6
4
2 थेस्सल 3:2
आणि हेकेखोर व दुष्ट माणसांपासून आमचे संरक्षण व्हावे; कारण सर्वांच्या ठायी विश्वास आहे असे नाही.
एक्सप्लोर करा 2 थेस्सल 3:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ