1
प्रेषितांची कृत्ये 4:12
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
आणि तारण दुसर्या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.”
तुलना करा
एक्सप्लोर करा प्रेषितांची कृत्ये 4:12
2
प्रेषितांची कृत्ये 4:31
त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.
एक्सप्लोर करा प्रेषितांची कृत्ये 4:31
3
प्रेषितांची कृत्ये 4:29
तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा
एक्सप्लोर करा प्रेषितांची कृत्ये 4:29
4
प्रेषितांची कृत्ये 4:11
तुम्ही ‘बांधकाम करणार्यांनी तुच्छ मानलेला जो दगड कोनशिला झाला’ तो हाच आहे.
एक्सप्लोर करा प्रेषितांची कृत्ये 4:11
5
प्रेषितांची कृत्ये 4:13
तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्चर्य करू लागले; आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले.
एक्सप्लोर करा प्रेषितांची कृत्ये 4:13
6
प्रेषितांची कृत्ये 4:32
तेव्हा विश्वास धरणार्यांचा समुदाय एकदिलाचा व एकजिवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्वकाही समाईक होते.
एक्सप्लोर करा प्रेषितांची कृत्ये 4:32
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ