1
यशया 62:4
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
ह्यापुढे तुला सोडलेली म्हणणार नाहीत, ह्यापुढे तुझ्या भूमीला वैराण म्हणणार नाहीत; तर तुला हेफसीबा (ती माझा आनंद) व तुझ्या भूमीला बऊल (विवाहित) म्हणतील; कारण तू परमेश्वराला आनंद देणारी आहेस, तुझी भूमी सधवा होईल.
तुलना करा
एक्सप्लोर करा यशया 62:4
2
यशया 62:6-7
हे यरुशलेमा, मी तुझ्या कोटावर पहारेकरी नेमले आहेत; ते रात्रंदिवस उगे राहत नाहीत; अहो परमेश्वराला स्मरण देणार्यांनो, तुम्ही स्वस्थ राहू नका; आणि तो यरुशलेम सुस्थित करून ते पृथ्वीला प्रशंसाविषय करीपर्यंत त्याला चैन पडू देऊ नका.
एक्सप्लोर करा यशया 62:6-7
3
यशया 62:3
तू परमेश्वराच्या हाती शोभायमान मुकुट, आपल्या देवाच्या हाती राजकिरीट होशील.
एक्सप्लोर करा यशया 62:3
4
यशया 62:5
कारण तरुण जसा कुमारीशी विवाह करतो, तशी तुझी मुले तुझ्याशी विवाह करतील, नवरा जसा नवरी पाहून हर्षतो तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल.
एक्सप्लोर करा यशया 62:5
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ