1
यिर्मया 18:6
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
“हे इस्राएलाच्या घराण्या, ह्या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही काय, असे परमेश्वर म्हणतो. हे इस्राएलाच्या घराण्या, पाहा, कुंभाराच्या हातात माती असते तसे तुम्ही माझ्या हातात आहात.
तुलना करा
एक्सप्लोर करा यिर्मया 18:6
2
यिर्मया 18:7-8
एखादे राष्ट्र अथवा राज्य समूळ उपटून नष्ट करीन असे मी एकदा बोललो; तरीपण ज्या राष्ट्राविरुद्ध हे मी बोललो, ते आपली दुष्टता सोडील तर त्यावर जे अरिष्ट आणण्याचा माझा विचार होता त्याविषयी मला अनुताप होईल.
एक्सप्लोर करा यिर्मया 18:7-8
3
यिर्मया 18:9-10
एखाद्या राष्ट्राची अथवा राज्याची लागवड करून ते मी स्थापीन असे मी एकदा बोललो, तरीपण माझ्या दृष्टीने जे वाईट ते करून त्याने माझे वचन पाळले नाही, तर त्याचे मी हित करीन म्हणून बोललो त्याविषयी मला अनुताप होईल.
एक्सप्लोर करा यिर्मया 18:9-10
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ