1
विलापगीत 3:22-23
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते; तुझी सत्यता थोर आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा विलापगीत 3:22-23
2
विलापगीत 3:24
“परमेश्वर माझा वतनभाग आहे”, असे माझा जीव म्हणतो; म्हणून त्याच्या ठायी मी आशा ठेवीन.
एक्सप्लोर करा विलापगीत 3:24
3
विलापगीत 3:25
जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यांना, जो जीव त्याला शरण जातो त्याला, परमेश्वर प्रसन्न होतो.
एक्सप्लोर करा विलापगीत 3:25
4
विलापगीत 3:40
चला, आपण आपले मार्ग शोधू व तपासू, आणि परमेश्वराकडे परत जाऊ.
एक्सप्लोर करा विलापगीत 3:40
5
विलापगीत 3:57
मी तुझा धावा केला त्या दिवशी तू जवळ आलास; तू म्हणालास भिऊ नकोस.
एक्सप्लोर करा विलापगीत 3:57
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ