1
नीतिसूत्रे 21:21
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
जो नीतिमत्ता व दया ह्यांना अनुसरून वर्ततो, त्याला जीवन, नीतिमत्ता व सन्मान प्राप्त होतात.
तुलना करा
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 21:21
2
नीतिसूत्रे 21:5
उद्योग्याचे विचार समृद्धी करणारे असतात; जो कोणी उतावळी करतो तो दारिद्र्याकडे धाव घेतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 21:5
3
नीतिसूत्रे 21:23
जो आपले तोंड व जिव्हा सांभाळतो, तो संकटांपासून आपला जीव बचावतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 21:23
4
नीतिसूत्रे 21:2
मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहेत, पण अंत:करणे तोलून पाहणारा परमेश्वर आहे.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 21:2
5
नीतिसूत्रे 21:31
लढाईच्या दिवसासाठी घोडा सज्ज करतात, पण यश देणे परमेश्वराकडे असते.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 21:31
6
नीतिसूत्रे 21:3
नीतिमत्तेने व न्यायाने वागणे हे परमेश्वराला यज्ञापेक्षा विशेष मान्य आहे.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 21:3
7
नीतिसूत्रे 21:30
परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाहीत.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 21:30
8
नीतिसूत्रे 21:13
गरिबाची आरोळी ऐकून जो कानांत बोटे घालतो तोही आरोळी करील पण कोणी ऐकणार नाही.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 21:13
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ