1
नीतिसूत्रे 8:35
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
कारण ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते आणि त्याला परमेश्वराची दया प्राप्त होते
तुलना करा
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 8:35
2
नीतिसूत्रे 8:13
परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय; गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी ह्यांचा मी द्वेष करते.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 8:13
3
नीतिसूत्रे 8:10-11
रुपे घेऊ नका तर माझे शिक्षण घ्या; उत्कृष्ट सोने न घेता ज्ञान घ्या. कारण मोत्यांपेक्षा ज्ञान उत्तम आहे; सर्व इष्ट वाटणार्या वस्तू त्याच्याशी तुल्य नाहीत
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 8:10-11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ