1
स्तोत्रसंहिता 138:7
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मी संकटांतून जात असलो तरी मला तू नवजीवन देतोस; माझ्या वैर्यांच्या क्रोधावर तू आपला हात चालवतोस, आणि तुझा उजवा हात माझा बचाव करतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 138:7
2
स्तोत्रसंहिता 138:3
मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकलास; तू मला हिम्मत दिलीस तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 138:3
3
स्तोत्रसंहिता 138:1
मी अगदी मनापासून तुझे उपकारस्मरण करीन; देवांच्या समक्ष तुझी स्तोत्रे गाईन.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 138:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ