स्तोत्रसंहिता 138:7
स्तोत्रसंहिता 138:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जरी मी संकटांमध्ये चाललो तरी तू मला सुरक्षित ठेवतोस. माझ्या शत्रूंच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस; आणि तुझा उजवा हात माझे तारण करतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 138 वाचा