1
स्तोत्रसंहिता 19:14
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असे असोत.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 19:14
2
स्तोत्रसंहिता 19:7
परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते; परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांना समंजस करतो.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 19:7
3
स्तोत्रसंहिता 19:1
आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 19:1
4
स्तोत्रसंहिता 19:8
परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात; परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 19:8
5
स्तोत्रसंहिता 19:9
परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहे; परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथैव न्याय्य आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 19:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ