1
स्तोत्रसंहिता 20:7
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
कोणी रथाची व कोणी घोड्यांची बढाई मारतात; आम्ही तर आमचा देव परमेश्वर ह्याच्या नावाची प्रशंसा करू.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 20:7
2
स्तोत्रसंहिता 20:4
तुझे मनोरथ तो पूर्ण करो, तुझे सर्व संकल्प सिद्धीस नेवो.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 20:4
3
स्तोत्रसंहिता 20:1
संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको; याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी प्रस्थापित करो
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 20:1
4
स्तोत्रसंहिता 20:5
तुला मिळालेल्या तारणामुळे आम्ही उत्सव करू; आमच्या देवाच्या नावाचा ध्वज उभारू; तुझ्या सर्व मागण्या परमेश्वर पूर्ण करो.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 20:5
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ