1
स्तोत्रसंहिता 7:17
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परमेश्वराच्या न्यायपरायणतेमुळे मी त्याची स्तुती करीन; परात्पर परमेश्वराच्या नावाचे स्तोत्र गाईन.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 7:17
2
स्तोत्रसंहिता 7:10
सरळ मनाच्यांना तारणार्या देवाने माझी ढाल धरली आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 7:10
3
स्तोत्रसंहिता 7:11
देव न्यायी न्यायाधीश आहे; तो प्रतिदिनी रोष दाखवणारा देव आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 7:11
4
स्तोत्रसंहिता 7:9
दुष्टाची दुष्टाई नष्ट होवो, नीतिमानाला तू खंबीर कर; न्यायी देव मने व अंतःकरणे पारखणारा आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 7:9
5
स्तोत्रसंहिता 7:1
हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा आश्रय केला आहे; माझ्या पाठीस लागणार्या सर्वांपासून माझे रक्षण कर, मला सोडव
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 7:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ