1
स्तोत्रसंहिता 6:9
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परमेश्वराने माझी विनवणी ऐकली आहे; परमेश्वर माझी प्रार्थना मान्य करील.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 6:9
2
स्तोत्रसंहिता 6:2
हे परमेश्वरा, मी गळून गेलो आहे म्हणून माझ्यावर दया कर; माझी हाडे ठणकत आहेत, हे परमेश्वरा, मला बरे कर.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 6:2
3
स्तोत्रसंहिता 6:8
अहो दुष्कर्म्यांनो, तुम्ही सर्व माझ्यापुढून निघून जा, कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 6:8
4
स्तोत्रसंहिता 6:4
हे परमेश्वरा, माझ्याकडे वळ, माझा जीव वाचव, तू आपल्या वात्सल्यानुसार मला तार
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 6:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ