1
स्तोत्रसंहिता 5:12
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
कारण तूच नीतिमानाला आशीर्वाद देतोस; हे परमेश्वरा, तू त्याच्याभोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टन घालतोस.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 5:12
2
स्तोत्रसंहिता 5:3
हे परमेश्वरा, प्रातःकाळी तू माझी वाणी ऐकतोस; सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन, आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 5:3
3
स्तोत्रसंहिता 5:11
परंतु तुझा आश्रय करणारे सारे हर्ष करोत; त्यांचे तू रक्षण करतोस म्हणून ते सदा गजर करोत; ज्यांना तुझे नाव प्रिय आहे ते तुझ्या ठायी उल्लास पावोत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 5:11
4
स्तोत्रसंहिता 5:8
हे परमेश्वरा, माझ्यासाठी शत्रू टपले आहेत, म्हणून तू मला आपल्या नीतिमार्गाने ने, आपला मार्ग माझ्यापुढे नीट कर.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 5:8
5
स्तोत्रसंहिता 5:2
हे माझ्या राजा, माझ्या देवा, माझ्या धाव्याच्या वाणीकडे कान दे; मी तुझी प्रार्थना करीत आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 5:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ