1
स्तोत्रसंहिता 98:1
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने, आपल्या पवित्र बाहूने स्वत:साठी विजय साधला आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 98:1
2
स्तोत्रसंहिता 98:4
अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, परमेश्वराचा जयजयकार करा; उच्च स्वराने, आनंदाने गा; त्याची स्तोत्रे गा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 98:4
3
स्तोत्रसंहिता 98:9
कारण तो पृथ्वीचा न्याय करण्यास आला आहे; तो जगाचा न्याय यथार्थतेने करील, व लोकांचा न्याय सरळपणे करील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 98:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ