1
1 योहा. 5:14
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
आणि आम्हास देवामध्ये धैर्य आहे की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 योहा. 5:14
2
1 योहा. 5:15
आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे.
एक्सप्लोर करा 1 योहा. 5:15
3
1 योहा. 5:3-4
देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञापालन करणे आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. कारण प्रत्येकजण जो देवापासून जन्मला आहे तो जगावर विजय मिळवतो आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास.
एक्सप्लोर करा 1 योहा. 5:3-4
4
1 योहा. 5:12
ज्याच्याजवळ पुत्र आहे त्यास जीवन आहे पण ज्याच्याजवळ पुत्र नाही त्यास जीवन नाही.
एक्सप्लोर करा 1 योहा. 5:12
5
1 योहा. 5:13
जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहीत आहे, यासाठी की, तुम्हास सार्वकालिक जीवन लाभले आहे, याविषयी तुम्हास कळावे.
एक्सप्लोर करा 1 योहा. 5:13
6
1 योहा. 5:18
आम्ही जाणतो की, जो कोणी देवाचे मूल झाला आहे तो पाप करीत राहत नाही. जो देवापासून जन्मला आहे. देव स्वतः त्याचे संरक्षण करतो आणि सैतान त्यास हात लावू शकत नाही.
एक्सप्लोर करा 1 योहा. 5:18
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ