1
2 योहा. 1:6
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
आणि त्याच्या आज्ञेत चालणे म्हणजेच प्रीती करणे होय. हीच आज्ञा आहे जी तुम्ही प्रारंभापासून ऐकले आहे तसे तुम्ही तिच्याप्रमाणे चालावे.
तुलना करा
एक्सप्लोर करा 2 योहा. 1:6
2
2 योहा. 1:9
ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढेपुढेच जातो त्यास देव प्राप्त झाला नाही. जो ख्रिस्ताच्या शिक्षणाला धरून राहतो त्यास पिता व पुत्र या दोघांची प्राप्ती झाली आहे.
एक्सप्लोर करा 2 योहा. 1:9
3
2 योहा. 1:8
आम्ही केलेले काम तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हास मिळावे, म्हणून खबरदारी घ्या.
एक्सप्लोर करा 2 योहा. 1:8
4
2 योहा. 1:7
कारण फसवणूक करणारी, म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त ह्याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधक असलाच आहे.
एक्सप्लोर करा 2 योहा. 1:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ