1
1 शमु. 12:24
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
केवळ परमेश्वराचे भय धरा आणि खरेपणाने वागून आपल्या संपूर्ण मनाने तुम्ही त्याची सेवा करा. कारण त्याने तुम्हासाठी केवढी महान कृत्ये केली आहेत हे तुम्ही लक्षात घ्या.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 शमु. 12:24
2
1 शमु. 12:22
कारण आपल्या महान नावाकरता, परमेश्वर आपल्या लोकांस नाकारणार नाही, कारण तुम्हास आपले स्वत:चे लोक असे करणे परमेश्वरास आनंददायी वाटले.
एक्सप्लोर करा 1 शमु. 12:22
3
1 शमु. 12:20
मग शमुवेल लोकांस म्हणाला, “भिऊ नका. तुम्ही हे सर्व दुष्कर्म केले आहे खरे, तथापि परमेश्वरास अनुसरण्याचे सोडून भलतीकडे फिरू नका, तर आपल्या संपूर्ण मनाने परमेश्वराची सेवा करा.
एक्सप्लोर करा 1 शमु. 12:20
4
1 शमु. 12:21
तुम्ही भलत्या गोष्टींकडे वळू नका कारण जे लाभदायक नाहीत व ज्यांच्याने तुमचे रक्षण करवत नाही कारण त्या निरोपयोगी आहेत.
एक्सप्लोर करा 1 शमु. 12:21
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ