1
1 शमु. 4:18
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
आणि असे झाले की, त्याने देवाच्या कोशाचा उल्लेख केला, इतक्यात हा आपल्या आसनावरून दाराच्या बाजूला मागे पडला. तो म्हातारा व जाड पुरुष असल्याने त्याची मान मोडून तो मेला. त्याने चाळीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला होता.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 शमु. 4:18
2
1 शमु. 4:21
तिने मुलाचे नांव ईखाबोद असे ठेवून म्हटले की, “इस्राएलापासून वैभव निघून गेले आहे!” कारण देवाचा कोश पळवून नेलेला होता, आणि तिचा सासरा व तिचा पती हे मरण पावले होते.
एक्सप्लोर करा 1 शमु. 4:21
3
1 शमु. 4:22
आणि ती म्हणाली, “इस्राएलापासून वैभव गेले आहे, कारण देवाचा कोश नेलेला आहे.”
एक्सप्लोर करा 1 शमु. 4:22
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ