1
2 इति. 18:13
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
पण मीखाया म्हणाला, “परमेश्वराची शपथ तो जे म्हणेल, तसेच मी बोलणार.”
तुलना करा
एक्सप्लोर करा 2 इति. 18:13
2
2 इति. 18:22
“अहाब, आता तूच पाहा. परमेश्वराने तुझ्या संदेष्ट्यांच्या तोंडी असत्य बोलणाऱ्या आत्म्याचा संचार केला आहे. तुझ्यावर अरिष्ट येणार असे परमेश्वराने बोलून दाखवले आहे.”
एक्सप्लोर करा 2 इति. 18:22
3
2 इति. 18:20
“मग एक आत्मा पुढे आला आणि परमेश्वरासमोर उभा राहून म्हणाला, मी अहाबाला भुलवून टाकतो. परमेश्वराने त्या आत्म्याला विचारले कसे बरे?”
एक्सप्लोर करा 2 इति. 18:20
4
2 इति. 18:19
परमेश्वर म्हणाला, “इस्राएलचा राजा अहाब याला रामोथ-गिलादावर हल्ला करायला कोण बरे युक्तीने प्रवृत्त करील? म्हणजे अहाबाच्या तेथेच शेवट होईल.” आणि एकजण म्हणाला या मार्गाने दुसऱ्याने म्हटले त्या मार्गाने
एक्सप्लोर करा 2 इति. 18:19
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ