1
2 शमु. 24:24
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
IRVMar
पण राजा अरवनाला म्हणाला नाही, “तुला मी खरे सांगतो, मी ही जमीन विकतच घेणार आहे फुकटात मिळालेले मी होमबली म्हणून परमेश्वर देवाला अर्पण करणार नाही.” तेव्हा दावीदाने खळे आणि बैल पन्नास शेकेल चांदी देऊन विकत घेतले.
तुलना करा
एक्सप्लोर करा 2 शमु. 24:24
2
2 शमु. 24:25
मग तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधली, होमबली आणि शांत्यर्पणे केली. परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली. इस्राएलवरील रोगराई परमेश्वराने संपुष्टात आणली.
एक्सप्लोर करा 2 शमु. 24:25