1
आमो. 5:24
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
तर जलांप्रमाणे न्याय व न्यायीपण अविरतपणे वाहणाऱ्या प्रवाहाप्रमाणे वाहो.
तुलना करा
एक्सप्लोर करा आमो. 5:24
2
आमो. 5:14
तुम्ही जगावे म्हणून जे उत्तम आहे त्याचा शोध करा, वाईटाला शोधू नका. म्हणजे जसे तुम्ही म्हणता, त्याप्रमाणे सर्वशक्तिमान परमेश्वर देव खरोखरच तुमच्याबरोबर येईल.
एक्सप्लोर करा आमो. 5:14
3
आमो. 5:15
वाईटाचा द्वेष करा व चांगुलपणावर प्रेम करा, नगराच्या वेशीत न्याय स्थापित करा. मग कदाचित सर्वशक्तिमान परमेश्वर देव, योसेफाच्या वाचलेल्या वंशजांवर कृपा करील.
एक्सप्लोर करा आमो. 5:15
4
आमो. 5:4
परमेश्वर इस्राएलाच्या घराण्याला असे म्हणतो, “मला शोधा म्हणजे तुम्ही जिवंत रहाल.”
एक्सप्लोर करा आमो. 5:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ