1
निर्ग. 19:5-6
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
म्हणून मी आता तुम्हास सांगतो की तुम्ही माझी वाणी खरोखर ऐकाल आणि माझ्या कराराचे पालन कराल, तर सर्व लोकांमध्ये माझा खास निधी व्हाल. सर्व पृथ्वी माझी आहे. तुम्ही मला, याजक राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. तू इस्राएल लोकांस हेच सांग.”
तुलना करा
एक्सप्लोर करा निर्ग. 19:5-6
2
निर्ग. 19:4
मिसऱ्यांचे मी काय केले आणि तुम्हास गरुडाच्या पंखावर उचलून घेऊन माझ्याजवळ कसे आणले हे तुम्ही पाहिले आहे.
एक्सप्लोर करा निर्ग. 19:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ