1
निर्ग. 22:22-23
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
विधवा किंवा अनाथ यांना तुम्ही जाचू नका तुम्ही त्यांना कोणत्याही रीतीने जाचाल आणि ती मला हाक मारतील तर मी त्यांचे ओरडणे अवश्य ऐकेन
तुलना करा
एक्सप्लोर करा निर्ग. 22:22-23
2
निर्ग. 22:21
उपऱ्याचा छळ करू नये किंवा त्याच्यावर जुलूम करू नको. कारण मिसर देशात तुम्हीही उपरी होता.
एक्सप्लोर करा निर्ग. 22:21
3
निर्ग. 22:18
कोणत्याही चेटकिणीला जिवंत ठेवू नये.
एक्सप्लोर करा निर्ग. 22:18
4
निर्ग. 22:25
तुझ्याजवळ राहणाऱ्या माझ्या एखाद्या गरीब मनुष्यास तुम्ही उसने पैसे दिले तर त्याबद्दल तुम्ही व्याज आकारू नये.
एक्सप्लोर करा निर्ग. 22:25
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ