1
निर्ग. 29:45-46
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मी इस्राएल लोकांमध्ये राहीन आणि त्यांचा देव होईन. आणि लोकांस समजेल की मी त्यांचा देव परमेश्वर आहे; मला त्यांच्याबरोबर राहता यावे म्हणून मीच त्यांना मिसर देशातून सोडवून आणले आहे हे त्यांना कळेल; मी त्यांचा देव परमेश्वर आहे.”
तुलना करा
एक्सप्लोर करा निर्ग. 29:45-46
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ