निर्गम 29:45-46
निर्गम 29:45-46 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी इस्राएल लोकांमध्ये राहीन आणि त्यांचा देव होईन. आणि लोकांस समजेल की मी त्यांचा देव परमेश्वर आहे; मला त्यांच्याबरोबर राहता यावे म्हणून मीच त्यांना मिसर देशातून सोडवून आणले आहे हे त्यांना कळेल; मी त्यांचा देव परमेश्वर आहे.”
सामायिक करा
निर्गम 29 वाचानिर्गम 29:45-46 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग मी इस्राएली लोकात राहीन आणि त्यांचा परमेश्वर होईन. त्यांना समजेल की, ज्याने त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले तो मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे, यासाठी की, मी त्यांच्यामध्ये वस्ती करावी. मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे.”
सामायिक करा
निर्गम 29 वाचा