1
यहे. 18:32
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
कारण “मी मरणाऱ्यांसाठी मला हर्ष होत नाही” हे परमेश्वर देव जाहीर करतो. “मग पश्चाताप कर आणि जीवित राहा.”
तुलना करा
एक्सप्लोर करा यहे. 18:32
2
यहे. 18:20
जर एकाने पाप केले तो मरेल. मुलगा वडिलाच्या दुष्कर्माचा भार वाहणार नाही त्याने केलेले चांगले वर्तन हे त्याच्या जमेस धरले जाईल, दुष्टाची दुष्टाई त्याच्या जमेस धरली जेईल.
एक्सप्लोर करा यहे. 18:20
3
यहे. 18:31
तू केलेले सर्व दुष्कर्म तुझ्यापासून दूर कर, तुझ्यासाठी नवे हृदय नवा आत्मा सिध्द केला आहे, यास्तव इस्राएलाच्या घराण्या तू का मरावे?
एक्सप्लोर करा यहे. 18:31
4
यहे. 18:23
“मी दुष्टतेच्या मृत्यूवर मोठा हर्ष केला आहे” हे परमेश्वर देव जाहीर करतो आणि जर आपला मार्ग त्याने बदलला नाही तर तो जगेल?
एक्सप्लोर करा यहे. 18:23
5
यहे. 18:21
पण पापी आपले केलेले सर्व कुमार्ग सोडून मागे वळला, आणि त्याने सर्व नियम पाळून न्यायाने नीतिने वागला तर निश्चयाने जगेल, मरणार नाही.
एक्सप्लोर करा यहे. 18:21
6
यहे. 18:9
जर तो माझ्या दर्ज्याने चालेल आणि माझे फर्मान विश्वासूपणे वागण्यात पाळेल तो मनुष्य नितीमान ठरेल; तो जगेल, असे परमेश्वर देव जाहीर करतो.
एक्सप्लोर करा यहे. 18:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ