1
यश. 5:20
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
जे चांगल्यास वाईट आणि वाईटास चांगले म्हणतात. ते प्रकाशाला अंधार व अंधाराला प्रकाश म्हणून त्याचे प्रतिनिधित्व करतात, जे कडुपणाला गोड असे व गोडला कडु असे सादर करतात, त्यांना हाय हाय!
तुलना करा
एक्सप्लोर करा यश. 5:20
2
यश. 5:21
जे स्वत:च्या नजरेत आपणास शहाणे समजतात आणि आपल्या मताने विचारवंत आहेत त्यांना हायहाय!
एक्सप्लोर करा यश. 5:21
3
यश. 5:13
यास्तव माझे लोक ज्ञानाच्या अभावामुळे पाडावपणांत गेले आहेत, त्यांचे अधिकारी भुकेले आहेत आणि त्यांच्या समुदायाला पिण्यास पाणी नाही.
एक्सप्लोर करा यश. 5:13
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ