1
याको. 5:16
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. यासाठी की, तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते.
तुलना करा
एक्सप्लोर करा याको. 5:16
2
याको. 5:13
तुमच्यातील कोणी संकटात आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे काय? त्याने स्तुतिगान करावे.
एक्सप्लोर करा याको. 5:13
3
याको. 5:15
विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्यास बरे करील व प्रभू त्यास उठवील. जर त्याने पापे केली असतील तर प्रभू त्याची क्षमा करील.
एक्सप्लोर करा याको. 5:15
4
याको. 5:14
तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीतील वडीलांना बोलवावे व त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगावे आणि प्रभूच्या नावाने त्याच्यावर तेल लावावे
एक्सप्लोर करा याको. 5:14
5
याको. 5:20
तो त्याचा जीव मरणापासून तारील व पापांची रास झाकील.
एक्सप्लोर करा याको. 5:20
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ