1
ईयो. 25:2
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
“अधीकार चालवणे व भीती दाखवणे हे देवाकडेच आहे, तो स्वर्गाच्या उच्च स्थानामध्ये शांती राखतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा ईयो. 25:2
2
ईयो. 25:5-6
पाहा, त्याच्या दृष्टीने चंद्र सुध्दा तेजोमय नाही. त्याच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत. मग मनुष्य किती कमी आहे, एखाद्या अळीप्रमाणे आहे. तो जंतूप्रमाणे आहे.”
एक्सप्लोर करा ईयो. 25:5-6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ