1
ईयो. 26:14
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
पाहा, या त्याच्या मार्गाचा केवळ कडा आहे, किती हळूवार आम्ही त्याचे ऐकतो! परंतू त्याच्या बलाची गर्जना कोण समजू शकेल?”
तुलना करा
एक्सप्लोर करा ईयो. 26:14
2
ईयो. 26:7
त्याने उत्तरेकडील नभोमंडळ शुन्य आकाशावर पसरवले आहे, आणि त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे.
एक्सप्लोर करा ईयो. 26:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ