1
ईयो. 27:3-4
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
जोपर्यंत माझ्यात जीव आहे आणि देवाचा जिवंत श्वास माझ्या नाकात आहे तोपर्यंत, माझे ओठ वाईट गोष्टी बोलणार नाहीत आणि माझी जीभ खोटे सांगणार नाही.
तुलना करा
एक्सप्लोर करा ईयो. 27:3-4
2
ईयो. 27:6
मी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्यांना मी चिकटून राहीन. चांगले वागणे मी कधीही सोडणार नाही. मरेपर्यंत माझे मन मला कधीही खाणार नाही.
एक्सप्लोर करा ईयो. 27:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ