1
ईयो. 28:28
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
आणि देव लोकांस म्हणाला, परमेश्वराची भीती बाळगा व त्यास मान द्या हेच शहाणपण आहे, वाईट गोष्टी करु नका तोच समजूतदारपणा आहे.”
तुलना करा
एक्सप्लोर करा ईयो. 28:28
2
ईयो. 28:12-13
पण मनुष्यास शहाणपण कुठे मिळेल? समजूतदारपणा शोधण्यासाठी आपल्याला कुठे जावे लागेल? शहाणपण किती मोलाचे आहे हे मनुष्याला कळत नाही, पृथ्वीवरचे लोक जमीन खणून शहाणपण शोधू शकत नाहीत.
एक्सप्लोर करा ईयो. 28:12-13
3
ईयो. 28:20-21
मग शहाणपणा कुठून येते? समजूतदारपणा आपल्याला कुठे मिळेल? पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्यापासून शहाणपण लपवून ठेवले आहे, आकाशातले पक्षीसुध्दा ते बघू शकत नाहीत.
एक्सप्लोर करा ईयो. 28:20-21
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ