ईयोब 28:12-13
ईयोब 28:12-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तरीपण ज्ञान कोठून मिळेल? बुद्धीचे स्थान कोणते? त्याचे मोल मानवाला कळत नाही; ते जिवंताच्या भूमीत सापडत नाही.
सामायिक करा
ईयोब 28 वाचातरीपण ज्ञान कोठून मिळेल? बुद्धीचे स्थान कोणते? त्याचे मोल मानवाला कळत नाही; ते जिवंताच्या भूमीत सापडत नाही.