ईयोब 28:20-21
ईयोब 28:20-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग शहाणपणा कुठून येते? समजूतदारपणा आपल्याला कुठे मिळेल? पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्यापासून शहाणपण लपवून ठेवले आहे, आकाशातले पक्षीसुध्दा ते बघू शकत नाहीत.
सामायिक करा
ईयोब 28 वाचा