1
लेवी. 18:22
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन करु नको! ते भयंकर पाप आहे!
तुलना करा
एक्सप्लोर करा लेवी. 18:22
2
लेवी. 18:23
कोणत्याही पशूशी गमन करून त्यासोबत अमंगळ होऊ नको. त्याचप्रमाणे स्त्रीने पशूशी गमन करावयासाठी त्याच्यापाशी जाऊ नये; ते कृत्य निसर्गाविरूद्ध आहे.
एक्सप्लोर करा लेवी. 18:23
3
लेवी. 18:21
तू तुझ्या लेकरांपैकी कोणाचाही मोलख दैवतासाठी होम करु नको; असे करशील तर तू आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नको. मी परमेश्वर आहे.
एक्सप्लोर करा लेवी. 18:21
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ