1
लेवी. 19:18
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
लोकांनी तुमचे वाईट केलेले विसरून जावे, त्याबद्दल सूड घेण्याचा प्रयत्न करु नका तर आपल्या शेजाऱ्यावर स्वत: सारखी प्रीती करा. मी परमेश्वर आहे!
तुलना करा
एक्सप्लोर करा लेवी. 19:18
2
लेवी. 19:28
मृताची आठवण म्हणून अंगावर जखम करून घेऊ नका. आपले अंग गोंदवून घेऊ नका. मी परमेश्वर आहे!
एक्सप्लोर करा लेवी. 19:28
3
लेवी. 19:2
सर्व इस्राएलाच्या मंडळीतील लोकांस सांग की, मी तुमचा देव परमेश्वर पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र असलेच पाहिजे.
एक्सप्लोर करा लेवी. 19:2
4
लेवी. 19:17
आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नका; आपल्या शेजाऱ्याने चुकीचे काही कृत्य केल्यास त्याची कान उघडणी करावी, परंतु त्याच्या अपराधामध्ये सहभागी होऊ नये.
एक्सप्लोर करा लेवी. 19:17
5
लेवी. 19:31
सल्लामसलत विचारण्यासाठी पंचाक्षऱ्याकडे किंवा चेटक्याकडे जाऊ नका; त्यांच्यामागे लागू नका; ते तुम्हास अशुद्ध करतील. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
एक्सप्लोर करा लेवी. 19:31
6
लेवी. 19:16
आपल्या लोकांमध्ये चहाड्या करीत इकडे तिकडे फिरू नका, आपल्या शेजाऱ्याचा जीव धोक्यात येईल असे काही करु नका. मी परमेश्वर आहे!
एक्सप्लोर करा लेवी. 19:16
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ